INS-accredited
+91 98306 29298
Every property classified Divya Marathi published in 2026, newest first.
8 published ads. Showing the 8 most recent.
"बांधकामासह जागा विक्रीसाठी " गट क्रमांक (Gat No.) : १२०६/१/ब/१२०६/२/१२०७/२ सुमित्रा नगर, वेळापूर येथे बांधकामासह जागा विक्रीसाठी असून तात्काळ राहण्यासाठी किंवा व्यावसायिक उपयोगासाठी योग्य. जवळपास सर्व सोयी उपलब्ध. रस्ता, पाणी, वीज सुविधा. पूर्ण पत्ता: सुमित्रा नगर, वेळापूर, तालुका – माळशिरस, जिल्हा – सोलापूर, पिन कोड – ४१३११३ फक्त इच्छुक खरीदारानी संपर्क : ९८९०३८३४०४, ९८९००७१२४८, ९७३०७६२४०७.
प्लॉट विक्रीसाठी:कोंडी येथील आर्यन नगर परिसरात २४०० चौ.फू प्लॉट विकणे:
गांधीनगर, मॉडर्न हायस्कूल समोर, 2 खोल्या राहण्यासाठी किंवा व्यवसायासाठी भाड्याने देणे आहे. संपर्क:
त्वरित भाड्याने. स्वतंत्र बंगल्यातील पहिला मजला. 5 मोठ्या रूम्स. 2000 sq. ft. नुकतेच रंगकाम केलेलं. नवयुग कॉलनी, पदमपुरा येथे. छ. संभाजीनगर. भाडे 15 ह. डिपोसीट 30 ह. संपर्क - अमित (एजंट क्षमस्व).
करमाड पोलीस स्टेशन पासून १ कि. मी. अंतरावरील गट क. २५९ (मंगरूळ) येथील रोड टच १३०० sq. ft. N.A.44 दोन प्लॉट्स त्वरित विकणे आहे. संपर्क:
वसंत विहार वृंदावन पार्क येथे स्वतंत्र बंगला तळमजला 2BHK त्वरीत भाड्याने देणे आहे संपर्क
2 BHK Terrace Paint House To Be Let in Sai Vrwandwan Colony Itkheda Opp Krishi Sewa Kendra Paithan Road
पैठण पासून ९किमी अंतरावर सोलनापुरातील गावठाण ७ एकर बागायती रोडटच शेतजमीन विकरीस शेतीला जाळीकंपाऊंड २ विहीर ठिबक शेततळे ५०० चंदन २०० आंबा २०० मोसंबी झाडे किंमत ३९ लाख प्रति एक्कर दाबरवाडी शिवार ६ एकर बागायती जमीन विकरीस ७०० मोसंबी झाडे १ विहीर शेततळे किंमत ३५ लाख प्रति एक्कर संपर्क ९९२०१३१७६५
Use the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Property adUse the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Property adPick your edition to see the exact DM property rate. The wording above is yours to reuse — copy any ad, edit the names and dates, and publish it in the next edition.