INS-accredited
+91 98306 29298
All 598 Recruitment classifieds in the Divya Marathi archive, 2012–2026 — read them, then compose your own.
598 published ads · 2012–2026. Showing the 24 most recent.
चिकलठाणा वाळूज साठी वेल्डर फिटर इलेक्ट्रिशन हेल्पर ऑफिस साठी ऑफिस बॉय पाहिजे महेश कम्प्युटर खडकेश्वर रोड संभाजीनगर ९४२२२०३५६७, ७४९९६४७७०७
मार्क सेल्स कार्पोरेशन,(Govt.Contractor)गोविंद नगर,नाशिक येथे अकाउंटंटची गरज आहे.पात्रता:B.Com/Excel And Tally ज्ञान आवश्यक तसेच कार्यालयीन कामकाजाकरिता शहरांतर्गत जाण्याची तयारी असावी इच्छुकांनी संपर्क करावा
ASSISTANT WITH TAXATION EXPERIENCE AT K. K.KABRA & CO CHARTERED ACCOUNTANT JALGAON MO
Required Male/Female Real Estate Sales Exicutive -2post,minimum experience-2-3 years.
पाहिजेत- नामांकित हॉस्पिटलमध्ये खालील पदे भरणे आहे. इच्छुक व्यक्तींनी त्वरित संपर्क साधावा. - बिलिंग कोऑर्डिनटर, ओ.पी.डी. कोऑर्डिनटर, मामा/मावशी.७७६९८६७६७७.
क्लिनिकसाठी स्टाफ पाहिजे - महिला नर्सिंग स्टाफ १, महिला सफाई कर्मचारी १, अनुभवी महिला ब्युटीशियन-१ संपर्क-८१८०८६३६८५ संपर्काची वेळ-सकाळी १०-६
पाहिजे: फुलटाइम फार्मासिस्ट मेडिकल एजन्सीसाठी. कंप्यूटर चालवता येणे आवश्यक. ठिकाण: समर्थनगर. संपर्क:
क्लीनिकल लॅब जुळे सोलापूर इथे अनुभवी टेक्निशियन पाहिजे संपर्क साधावा
मेडिकल साठी फार्मासिस्ट पाहिजे - ४ जागा. (फुल टाइम किंवा पार्ट टाइम ) संपर्क: /
Receptionist Wanted for Ayurvedic Clinic in Rajendra Chowk.Salary 8000 incentives. Computer knowledge compalsary.
महिरावनी,त्रिंबक रोड, नाशिक येथे " मेस " साठी जोडपे त्वरित पाहिजे. राहण्याची व्यवस्था आहे. संपर्क : ९२७०१९१५५४
तात्काळ भरती! काम: पेट्रोल पंप अटेंडंट (इंधन भरणे) ठिकाण: चाचा पेट्रोल पंप, टाऊन हॉल, औरंगाबाद. संपर्क: []
फॅक्टरी कामासाठी माणसे पाहिजेत. अर्जासह समक्ष भेटावे. तिरुपती कंडक्टर्स प्रा. लि. शिरसोली रोड, देवकर कॉलेज समोर, जळगाव.
Wanted Receptionist for Ayurvedic Clinic in Rajendra Chowk. Salary 8000.
ऑफिस कामासाठी मराठी, तेलुगु व कन्नड बोलणाऱ्या महिला हव्या. पात्रता: 10वी/12वी पास | पगार: ₹8–12 हजार ?
CA / CS फर्मसाठी स्टाफची आवश्यकता आहे. पद: अकाउंट्स असिस्टंट पात्रता: बी.कॉम / एम.कॉम / सीए इंटर / फाइनल (एम एस ऑफिस, टॅलीचे ज्ञान आवश्यक) संपर्क /
जन्म / मृत्यू प्रमाणपत्र ऑनलाईन नोंदणीसाठी महिला / मुली पाहिजे. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य फ्रेशर्सनाही संधी. मो.
शिवनेरी हॉस्पिटल, सिंधी कॉलनी रोड, जळगाव, साठी हवे आहेत - सेल्स मॅनेजर -२, नर्सिंग स्टाफ -४, वॉर्डबॉय- २. तुमचा CV ९५५२६२९९२९ ह्या नंबर वर पाठवा. अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
टर्नर, फिटर, मिलर, आणि हेल्पर पाहिजे अंबड नाशिक
पाहिजे सेल्स मन, हेल्पर, मुले किंवा मुली अतुल गारमेंट जुन्या वालचंद कॉलेज जवळ सोलापूर संपर्क
लेडीज RMO पाहिजे (BAMS,BHMS) वेळ: दुपारी 2.00 ते 9:00 ऑर्किड हॉस्पिटल, जालना रोड, सेवन हिल, छत्रपती संभाजीनगर संपर्क:
REQUIRED Customer Service Executive & Sales Manager for a fast-growing MedTech company. Good English communication skills essential. Send Resume on WhatsApp:
लेडीज रिसेप्शनिस्ट पाहिजे संगणकीय काम येणे आवश्यक आहे. ऑर्किड हॉस्पिटल,जालना रोड, सेव्हन हिल,छत्रपती संभाजीनगर. वेळ: सकाळी 9 ते 5 संपर्क:
फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीमध्ये २५ जागांकरता पुरुष भरती शिक्षण किमान १०,१२ वी पाहिजे आकर्षक पगार. समक्ष भेटा एस.पी. फार्मास्युटिकल्स, जी -१९, एम आई डी सी, जळगाव ४२५००३
Showing the 24 most recent of 598. Pick a year above to read the rest.
Use the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Recruitment adUse the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Recruitment adPick your edition to see the exact DM recruitment rate. The wording above is yours to reuse — copy any ad, edit the names and dates, and publish it in the next edition.