INS-accredited
+91 98306 29298
Every recruitment classified Divya Marathi published in 2024, newest first.
55 published ads. Showing the 55 most recent.
Required Senior Accountant Having Knowledge of Tally, GST, TDS, Audit up to Finalization Person with experience in construction business will be preferred. Please send your resume to
क्लिनिकच्या कामासाठी मावशी /मुलगा पाहिजे वेळ स१० ते दु४ वयोमर्यादा- ४५,आयुर्वेल नवीन पंडीत कॉलनी नाशिक
मेडिकल शॉपमध्ये डिलिव्हरी साठी मुलगा पाहिजे फोन:–
A0 प्लॉटटर ऑपरेटर आवश्यक आहे. CAD ड्रॉइंग्स किंवा नकाशांचे छापण्याचे व स्कॅनिंगचे अनुभव असलेला, प्लॉटटरच्या कोणत्याही तांत्रिक तूट किंवा दुरुस्ती हाताळण्यास सक्षम संपर्क:
फूड कॅफे मध्ये स्टाफ पाहिजेत. पत्ता - सहकार नगर, छ संभाजीनगर संपर्क -
१.डिलिव्हरी ड्राइवर किराणा माल वाटप साठी २.सेल्समन ऑर्डर बुकिंग करीत ३.गोडाउन साठी किपर Devagya Enterprises,A/S/E-5,Ashwin Nagar,Nashik.
मेजर सिक्युरिटी सर्विसेस SOLAPUR अक्कलकोट MIDC व नीलम नगर येते अर्जेंट गार्ड भर्ती चालू आहे /
Require मॅथ्स टीचर (full Time),ऑफिस admin(female) Classes in (जळगाव ).
आयुर्वेदिक कंपनी शिक्षित बेरोजगार, महिला/पुरुष घरबसल्या औषध पॅकिंग करुन, दरमहा २००००/- ते ३००००/- कमवा. संपर्क - ९०३८४२८६४४ NOC 2150
अनुभवी निर्व्यसनी कार ड्रायव्हर पाहीजे महेष कॉम्युरटर टायपींग इन्स्टिटूट, खडकेश्वरं रोड, संभाजीनगर.
आयुर्वेदिक कंपनी शिक्षित बेरोजगार, महिला/पुरुष घरबसल्या औषध पॅकिंग करुन, दरमहा २००००/- ते ३००००/- कमवा. संपर्क - ९०३८४२८६४४ NOC 2150
भुसावळ येथे MD MEDICINE,MBBS,BAMS,BHMS,डॉक्टर्स,ANM,GNM नर्सेस,कॉम्पुटर ऑपरेटर,वॉर्ड बॉय,आयाबाई,व सफाई कामगार पाहिजे.संपर्क- डॉ.मानवतकर हॉस्पिटल,भुसावळ मो-८३१९७६२३३१,०२५८२२४०५२०
दावाखान्यासाठी पुरुष मदतनीस पाहिजे,वय 20-25 पर्यंत,पार्ट टाइम सायंकाळी,दत्तमंदिर नासिकरोड,फोन फोनवेळ सकाळी 10 - 2
कामासाठी कर्मचारी पाहिजे शैक्षणिक पात्रता नाही, पण अनुभव असावा कामाचे स्थान: मास्टर छोटू'स आरके पगार: आकर्षक फुल-टाइम,पार्ट-टाइम संपर्क: ९९२२०२३०६५ वयोमर्यादा: 27 +
सॅमसंग सर्विस सेंटर मध्ये अनुभवी कॉम्पुटर ऑपरेटर कम बॅक ऑफिसर पाहिजे शिक्षण १२- पदवी इंग्रजी ज्ञान आणि कस्टमर संभाषण उत्तम संपर्क ७०२०३६३३१०
शेतात बागकाम, रोपवाटिका, भाजीपाला करणारा मेहनती आणि अनुभवी माणुस संपर्क करा, राहण्यासाठी घराची सोय। नागपुर
सोलापूर च्या चांगल्या रेस्टॉरंट साठी गरजू व मेहनती वॉटर्स पाहिजे. पगार रु. १०,०००/-. फोन ९८२३२३२५०८
REQUIRED D.ED, B.ED, BSC, MSC, Diploma Teachers Male/Female for GVTCenter
Wanted male/female technical/engineer for marketing tools for cnc machines in Ambad Satpur industries
शेतीकामाची आवडअसणारे गरजू शेतमजूर पाहिजे राहण्याची सोय आणि महिन्याचा पगार सांगोला सोलापूर
16,000₹ पगार 8AM-8PM खाना बनाना, मोपिंग, बाथरूम, बर्तन, कपड़े धोना.महिला 18–40 वर्ष गोविंद नगर
मेडीकल एजेंसी पे डिलीवरी के लिए लडका चाहीए. रहने के लिए रुम भी उपलब्ध है. फोन: ९९६००४०६४९
सोलापुर तसेच आसपासच्या जिल्हात काॅम्प्रेसरच्या सेल्स, सर्व्हिससाठी, प्रतिनिधी हवा आहे स्वराज न्युमॅटीक्स, सोलापुर, फोन:
25,000 पगार + मुफ्त रहना, खाना. 24 घंटे हमारे घर में रह कर सफाई, खाना बनाना, कपड़े धोना. केवल एकल महिला [18-35 वर्ष] व्हाट्सएप
सिद्धि मेडिकल एजेंसी,अशोका मार्ग,नाशिक साठी अर्जंट लेडीज स्टाफ भरणे आहे कंप्यूटर ऑपरेटर / अकाउंटेंट / फार्मासिस्ट, संपर्क - /
?सावेडी अहमदनगर येथे अनुभवी फार्मसिस्ट, लॅब टेक्निशियन, फिजिओथेरेपिस्ट पाहिजेत संपर्क मो /?
असोदा जळगाव येथे पेट्रोल पंपावर काम करण्यासाठी अनुभवी मुले पाहिजेत संपर्क
Male/Female Computer Typing Office @ College Road Send Resume: /
Required a full time civil engineer with the experience in Government construction buildings. Minimum experience of 4-5 years required and should have worked in similar projects of cost no less than 3 crore.Send resume to
For upcoming Engineering firm in Solapur have vacancies for Supervisor,Machinist,Turner &,Welder.For supervisor DME having 2-3 years of experience in Machine shop & knowledge of Auto Cad is preferred.For others ITI/Experienced candidates can. M:
गारखेडा परिसरात नवीन चालू होणाऱ्या स्नॅक्स सेंटरमध्ये साऊथ इंडियन ब्रेकफास्ट, पराठा आणि सँडविच बनवण्यासाठी स्वतंत्रपणे काम करणारा अनुभवी शेफ पाहिजे. संपर्क
K K Kabra & Co.(Chartered accountant) Jalgaon.Require audit and tax assistant.
Need Helpers/Operators for chemical company in kinhi MIDC,Bhusawal,,Min.8th pass Sal.9000 pm apply to or WA
अकाउंट/ ऑडिट कामासाठी बी कॉम मुले पाहिजेत संपर्क : डी आर येवले चार्टर्ड अकाउंटंट नवीपेठ जळगाव मोबा न.
मेरिडियन आईस्क्रीम शॉप मध्ये काम करण्यासाठी सुशिक्षित व अनुभवी मुले हवे आहेत. सात रस्ता सोलापूर. मो.,.
Vacancy For Petrol Pump Sales Boy For 3pm To 11.30pm Shift. Apply Along With 2 Passport Photo, Aadhaar And Bank Passbook Xerox. Visit Office Between 10am To 1pm. Visit :- N.A.Printer. Bharat Petroleum Petrol Pump, Delhigate, Chh. Sambhajinagar..
CA firm at Untwadi Road requires experienced staff for Accounting, Taxation and Auditing works.
Paytm मधे काम करण्याची सुवर्णसंधी.मार्केट मुद्दे फिरून QR, Swipe Machine,Soundbox विकून महिना ₹ ४०,००० पर्यन्त कमवू शकता
घर कामासाठी महिला कामगार पाहिजे. वय मर्यादा 35 ते 50 वर्षे. संपर्क.
6000₹ पगार 10AM-1PM मोपिंग, स्नानगृह, भांडी, कपडे धुणे. महिला 18-40 वर्षे गोविंद नगर
खाजगी कामासाठी अनुभवी आणि निर्व्यसनी कार ड्राइव्हर पाहिजे; संपर्क: ९५९१३८३४५७; महिलेस प्राधान्य; वय: ३५ ते ५५ वर्षे
Required Fresh 12th Diploma or Graduates as a Trainee Technician for branded Water Purifier company. Call or send your details to
सोलापुरात गाई संभाळणारा आणि चारायला शेतगडी माणूस पाहिजे संपर्क
6000₹ पगार 10AM-1PM मोपिंग, स्नानगृह साफ करणे, भांडी धुणे, कपडे धुणे. महिला 18-40 वर्षे गोविंद नगर
6000₹ पगार 10AM-1PM मोपिंग, स्नानगृह साफ करणे, भांडी धुणे, कपडे धुणे. महिला 18-40 वर्षे गोविंद नगर
स्टीम इस्त्री वर कुशल कामगार पाहिजे. भेटा-D7/1,MIDC,अक्कलकोट रोड,सोलापूर.
सीएनसी व्हीएमसी ग्राइंडिंग मशीन ऑपरेटर पाहिजे भेटा श्री रेणुका इंजिनिअरिंग, अक्कलकोट रोड एम आयडीसी सोलापूर मो.
6000₹ पगार 10AM-1PM मोपिंग, स्नानगृह साफ करणे, भांडी धुणे, कपडे धुणे. महिला 18-40 वर्षे गोविंद नगर
फॅक्टरी मध्ये कामगार पाहिजे. अक्कलकोट रोड M I D C, याल्लालिंग मठ जवळ, सोलापूर. /
नवी पेठ मधील मेडिकल दुकानामध्ये कामासाठी हेल्पर/मुलगा पाहिजे, चांगला पगार मिळेल. संपर्क
शेंद्रा, संभाजीनगर येथे समाजसेवी संस्थेत काम करण्यासाठी होतकरू महिला पाहिजेत. फील्ड वर्क. संपर्क
REQUIRE MARKETING EXECUTIVE FOR INDUSTRIAL PRODUCTS. SHARE RESUME/ CV ON WHATSAPP:
Vacancy in Jain & Runwal, Chartered Accountants. Vacancy for eligible candidate in following profiles: Audit: 02, Accounts: 01, Tax: 01
ऑर्डर बुकिंग अँड डिलिव्हरी साठी सेल्समन पाहिज़े, संपर्क संकल्प डिस्ट्रिब्युटर्स, श्रेय नगर, छ.संभाजी नगर, फोन ९८२२११४५६०
द्वारका येथे कंपनीमध्ये टाटा-407 व छोटा हत्ती गाडी चालवण्यासाठी ड्रायवर आणि ऑफिस कलेक्शन कामासाठी मुलगा पाहिजे.
Use the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Recruitment adUse the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Recruitment adPick your edition to see the exact DM recruitment rate. The wording above is yours to reuse — copy any ad, edit the names and dates, and publish it in the next edition.